सातबारा Watch

← घोटवडे

Ferfar #2676 · घोटवडे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1128
Talathi
सर्जेराव मल्हारी शिंदे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युथ डेव्हलपमेंट को ऑपरेटिव्ह बँक लि कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : संजय शंकर चव्हाण रा. घोटवडे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5168-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1128 क्षेत्र 0.1620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय शंकर चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे. सुरेश सॉईल ॲन्ड ब्रिक्स प्रो. प्रा. संजय शंकर चव्हाण ( कर्जदार ) (खाता क्रमांक :- 175) , प्रकाश शंकर चव्हाण (सह कर्जदार ) (खाता क्रमांक :- 175) ,