Ferfar #3605 · तिरपण
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा कोतोली
गहाणखत लिहुन देणार : अरविंद विष्णुपंत गुरव रा. तिरपण यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4973-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1025, 1491, 1496 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद विष्णुपंत गुरव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.