Ferfar #6045 · आळवे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : मे. प्रेसिडेंटसो, श्री. यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रे कोपार्डे (कुंभी कासारी) ता. करवीर जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : खंडू हरी बंगे रा. आळवे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5203-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 531, 551 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खंडू हरी बंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
जयसिंग कुंडलिक खोत (कर्जदार) (खाता क्रमांक :- 111) ,