Ferfar #1275 · गोलीवडे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 432
- Talathi
- सुप्रिया तानाजी काशिद
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पत संस्था मर्या कोल्हापूर शाखा कोतोली
लिहून घेणार : सखाराम तुकाराम माने
यांनी सर्व्हे क्रमांक : 432 तपशिल : तुकाराम माने बाबत श्री वसंतराव चौगले नागरी सह.पत संस्था शाखा कोतोली चा बोजा र.रु.200000 नोंद - 1036
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडील रिकन्व्हेयन्स दस्त क्र 5024/2026 दि.08/10/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.