सातबारा Watch

← वाघवे

Ferfar #12157 · वाघवे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1455
Talathi
प्रकाश भैरू आडावकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं. 1455 च्या जमिनीचे खातेदार अमन तुकाराम अनंत यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या सागर तुकाराम कांबळे असे असून त्या ऐवजी अमन तुकाराम अनंत करण्याच्या मा तहसिलदार सो पन्हाळा याचे कडील आदेश आदेशा क्र आर टी एस /एस आर /23 /२०२६ दि.20/03/2026 चे प्राप्त झ्झाले आदेशा वरून नाव दुरुस्ती नोंद केले.असे