सातबारा Watch

← वाघवे

Ferfar #12158 · वाघवे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1502, 1511
Talathi
प्रकाश भैरू आडावकर
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : श्री जयहिंद विकास सेवा सोसा वाघवे लिहून घेणार : सुनिता अरुण चौगुले यांनी सर्व्हे क्रमांक : 1502 तपशिल : दिनांक 23/06/2022 रोजी जयहिंद विकास सेवा संस्था वाघवे चा अरुण पांडूरंग चौगुले यांच्या नावे रु.250000/- या रकमेचा इकार केला. - 11420 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.