सातबारा Watch

← वाघवे

Ferfar #12159 · वाघवे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
625, 646
Talathi
प्रकाश भैरू आडावकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : विशेष वसुली अधिकारी श्री भैरव नाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या पिंपळे रार्फ ठाणे आदेश क्रमांक : 463/2026 आदेश दिनांक : 28/09/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार दस्तगीर रहिमान म्हालदार याचे गट न 625,646 वरील विशेष वसुली अधिकारी श्री भैरव नाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या पिंपळे रार्फ ठाणे याचे कडील सदर गट न वरील जप्ती आदेश बोजा कमी करणे बाबत आदेश कर 463/2026 दिनांक 28/09/2026 चे पत्र प्राप्त झाले वरून सदर जप्ती आदेश बोजा कमी करणे बाबत नोंद घेतली असे