सातबारा Watch

← उत्रे

Ferfar #2963 · उत्रे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
482
Talathi
प्रकाश भैरू आडावकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री विनयरावजी कोरे (सावकार)विकास सेवा संस्था मर्या उतरे लिहून घेणार : आक्काताई रामचंद्र पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 482 तपशिल : दिनांक 11/06/2020 रोजी विनयरावजी कोरे (सावकर)विकास सेवा संस्था उत्रे चा आक्काताई रामचंद्र पाटील यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. - 2442 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक २५/१० /२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.