सातबारा Watch

← पाटपन्हाळा

Ferfar #3267 · पाटपन्हाळा

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
419
Talathi
वासिमराज महंमद मुल्ला
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.कोल्हापूर शाखा. सातवे, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : धोंडीराम व्यकटेश रेडेकर रा. पाटपन्हाळा यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5901-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 419 क्षेत्र 1.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराम व्यकटेश रेडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : बँक इनिस्पेक्टर शरद शिवाजी कुंभार - (कर्ज देणार बँक) (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : श्री.मा.विनयरावजी कोरे विविध कार्यकारी सह.(वि.का.स) सेवा संस्था मर्या.आरळे, ता.पन्हाळा. जि.कोल्हापूर तर्फे सचिव दिपक विठ्ठल जंगम - (लिहून देणार संस्था) (खाता क्रमांक :- ) , अर्जुन हिंदुराव काटकर - (तारण देणार/कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,