Ferfar #3270 · पाटपन्हाळा
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 413
- Talathi
- वासिमराज महंमद मुल्ला
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक /आर टी एस /लक्ष्मीमुक्ती योजना /एस आर /57/2026
आदेश दिनांक : 29/09/2026
मा.तहसिलदार पन्हाळा यांचेकडील आदेश क्रमांक /आर टी एस /लक्ष्मीमुक्ती योजना /एस आर /57/2026 दि 29/09/2026 अन्वये मौजे पाटपन्हाळा येथील खातेदार राजाराम दाजी काटकर यांचे गट नंबर 413 मधील खातेस त्याचे सह हिस्सेदार म्हणून त्यांचीं पत्नी लता राजाराम काटकर यांच्या नावाची नोंद आदेशानुसार केली असे.