Ferfar #2603 · पोहाळे तर्फ बोरगांव
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : श्री हनुमान विकास सेवा संस्था मर्या पोहाळे बोरगाव , ता पन्हाळा जि कोल्हापूर
लिहुन देणार : अशोक सखाराम पाटील रा. पोहाळे तर्फ बोरगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 433, 490, 492, 513, 574, 576, 577, 579, 596, 612, 615, 616, 676, 678, 701, 779 क्षेत्र 0.5020 हे आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.