सातबारा Watch

← पोहाळे तर्फ बोरगांव

Ferfar #2606 · पोहाळे तर्फ बोरगांव

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
195/अ, 195/ब, 198, 205, 761
Talathi
राणी आनंदा सुतार
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : श्री हनुमान वि.का.स सेवा संस्था मर्या पोहाळे बोरगाव , पोहाळे तर्फ बोरगाव लिहुन देणार : आक्काताई शिवाजी पाटील रा.पोहाळे तर्फ बोरगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 195/अ, 195/ब, 198, 205, 761 क्षेत्र 0.34 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.