Ferfar #2611 · पोहाळे तर्फ बोरगांव
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रे
गहाणखत लिहुन देणार : बळवंत रामचंद्र घुलम ,बापू रामचंद्र घुलम रा. पोहाळे तर्फ बोरगांव यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5123-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102, 7, 71/अ क्षेत्र 0.3035 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बळवंत रामचंद्र घुलम ,बापू रामचंद्र घुलम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रितेश बाळासो घुलम (सह कर्जदार ) (खाता क्रमांक :- ) ,