सातबारा Watch

← साळवाडी

Ferfar #766 · साळवाडी

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
121, 124
Talathi
राणी आनंदा सुतार
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे लिहून देणार : कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुदेशीय विकास बँक मर्यादित, कोल्हापूर लिहून घेणार : सर्जेराव दगडू चोपदार यांनी सर्व्हे क्र :121 तपशील :सर्जेराव दगडू चोपदार यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुदेशीय विकास बँक मर्यादित,कोल्हापूर यांचा र रु 18,000 /- बोजा नोंद -186 सर्व्हे क्र : 124 तपशील : सर्जेराव दगडू चोपदार यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुदेशीय विकास बँक मर्यादित,कोल्हापूर यांचा र रु 18,000 /- बोजा नोंद -186 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडून पत्र दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.