Ferfar #1755 · माजनाळ
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,कोल्हापूर 532 ई वॉर्ड शाहूपुरी,व्यापारी पेठ,कोल्हापूर,शाखा कसबा कळे,ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : बापुसो पांडुरंग डवंग ,सुधीर बापुसो डवंग ,सुरेखा बापुसो डवंग रा. माजनाळ यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 4841-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180, 320, 440, 476, 554, 571, 667 क्षेत्र 0.1675 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापुसो पांडुरंग डवंग ,सुधीर बापुसो डवंग ,सुरेखा बापुसो डवंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
दीपक सदाशिव शिंदे (लिहून घेणार पतसंस्था प्रतिनिधी) (खाता क्रमांक :- 0) ,