सातबारा Watch

← पुनाळ

Ferfar #8174 · पुनाळ

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
205, 207, 232, 290
Talathi
पांडूरंग नारायण धोत्रे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : बलभीम वि का स विकास सेवा संस्था, मर्या पुनाळ ता पन्हाळा कोल्हापूर लिहुन देणार : शामराव रामचंद्र तोरस्कर रा. पुनाळ यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 205,207,232,290 क्षेत्र 2.4530 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.