Ferfar #8176 · पुनाळ
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/वाटप (कलम८५)/एसआर/१९८/२०२६
आदेश दिनांक : 28/09/2026
बाजूस दाखल केलेले मौजे पुनाळ ता.पन्हाळा येथील असून सदर शेत जमिनीस शारदा रामचंद्र गायकवाड वगेरे ३ व सावित्री नामदेव गायकवाड वगेरे ६ यांचे नांवे असून सदर शेतजमिनीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनिय १९६६ चे कलम ८५ नुसार वाटप करून मिळण्या बाबत तहसीलदार पन्हाळा यांचे कडे युवराज नामदेव गायकवाड व इतर ०९ जण यांनी अर्ज सादर केला होता नुसार मे तहसीलदारसो पन्हाळा यांनी वर बाजूस दाखल असलेले गट नंबर चे शेतजमिनीचे म.ज.म अधिनियम १९६६ चे कलम ८५ नुसार याज कडील आरटीएस/वाटप (कलम८५)/एसआर/१९८/२०२६ दिनांक २८/०९/२०२६ रोजी चा आदेश प्राप्त झाल्याने आदेशानुसार सर्व गट नं च्या ७/१२ पत्रकी आदेश व विभाजन प्रमाणे नांवे दाखल करण्याकमी आदेशाची हजर केलेने नोंद केले असे