Ferfar #1395 · महाडिकवाडी
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 366
- Talathi
- सुरेंद्रसिंग शांतीलाल इंद्रेकर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून देणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अन्ड फायनान्स कंपनी लि सासणे ग्राउंड कोल्हापूर
लिहून घेणार : संजय बाबू जांबिलकर,सिमा संजय जाबिलकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 366 तपशिल : प्रमाणे संजय बाबू जांबिलकर यानी चोलामंडलम इंनवेस्टमेंट अॅड फायनान्स कंपनी लि, यांच्या कडुन रक्कम रुपये 6748522.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1274
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील रिक्न्व्हेंन्स दस्त क्रमांक १७९५/२०२५ दिनांक ०६/०५/२०२५ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.