Ferfar #1396 · महाडिकवाडी
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 366
- Talathi
- सुरेंद्रसिंग शांतीलाल इंद्रेकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून देणार : मास फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड शाखा कोल्हापूर
लिहून घेणार : यश स्टील ट्रेडर्स तर्फे प्रोप्रा संजय बाबू जांबिलकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 366 तपशिल : प्रमाणे संजय बाबू जांबिलकर यानी मास फायनान्सियल सर्व्हीसेस लिमिटेड तर्फे बँक प्रतिनिधी श्री.रोहन दामोदर परीट यांच्या कडुन रक्कम रुपये 13600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1328
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि करवीर यांचेकडील रजिस्टर रिक्न्व्हेन्स दस्त क्रमांक ४९४२/२०२६ दिनांक २३/०७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.