सातबारा Watch

← कोलीक

Ferfar #1096 · कोलीक

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
राजाराम बाबु चौगले
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँक लि. कोल्हापूर शाखा काळजवडे ता. पन्हाळा तर्फे प्रतिनिधी शरद भिकाजी सूर्यवंशी गहाणखत लिहुन देणार : बबीता देवजी पाटील रा. कोलीक यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5108-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 735000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबीता देवजी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 735000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सानिका भिकाजी पाटील - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 236) , तानाजी देवजी पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 236) , देवबा लक्ष्मण पाटील - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 236) ,