सातबारा Watch

← कोलीक

Ferfar #1099 · कोलीक

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
106, 61, 65, 68
Talathi
राजाराम बाबु चौगले
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : श्री सर्वदायक विकास (वि.का.स ) सेवा संस्था मर्या.कोलीक ता.पन्हाळा जि.कोल्हापूर, रा.कोलीक ता.पन्हाळा जि.कोल्हापूर लिहुन देणार : प्रकाश दगडू पाटील रा. कोलीक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 106,61,65,68 क्षेत्र 1.30 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.