Ferfar #1762 · खोतवाडी
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 796
- Talathi
- सारिका शंकर डुकरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे. प्रेसिडेंटसो, श्री. यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रे कोपार्डे (कुंभी कासारी) ता. करवीर जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : यश जयसिंग खोत रा. खोतवाडी यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5203-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 796 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यश जयसिंग खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
जयसिंग कुंडलिक खोत (कर्जदार) (खाता क्रमांक :- 111) ,