Ferfar #4564 · पडळ
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 368
- Talathi
- महादेव श्रीपती पाटील
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कुंभी कासारी सहकारी बँक जि., कुडित्रे, ता.करवीर, शाखा-शाहुपूरी,कोल्हापूर-(कर्ज देणार)
गहाणखत लिहुन देणार : प्रविण विलास अतिग्रे ,वंदना सरदार अतिग्रे रा. पडळ यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5163-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 825000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 368 क्षेत्र 0.1981 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण विलास अतिग्रे ,वंदना सरदार अतिग्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 825000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सरदार दत्तात्रय अतिग्रे-(सहकर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,