Ferfar #6438 · यवलुज
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : विठ्ठल विकास सेवा संस्था , यवलूज
लिहुन देणार : बापू दत्तू मोरे रा. यवलुज यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1011, 1375, 1417, 1452, 1631, 1636, 1637, 879, 927, 932 क्षेत्र 1.27 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.