Ferfar #3384 · सावर्डे तर्फ असंडोली
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 684
- Talathi
- प्रकाशकुमार कृष्णाजी मिठारी
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : श्री राम विकास सेवा संस्था मर्या मल्हारपेठ , ता पन्हाळा
लिहुन देणार : लखू शंकर कापसे रा. वाघुर्डे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 684 क्षेत्र 0.05आर 19 चौ.मी वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.