Ferfar #3385 · सावर्डे तर्फ असंडोली
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- प्रकाशकुमार कृष्णाजी मिठारी
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र /२२५/वि.व.अ/स्थावर जप्ती/सन २०२६/२०२७ दि.०३/०८/२०२६
आदेश दिनांक : 03/08/2026
विशेष वसुली अधिकारी यांचे स्थावर जप्ती आदेशाने:- श्री विक्रम वसंतराव रसाळ यांनी विश्वास सहकारी पत संस्था मर्या कोतोली यांचे कडून कर्ज घेतले असून सदर कर्जाची रक्कम मुदतीत परतफेड न झालेने र.रु.१,७२,३९८/- इतकी रक्कम थकली आहे.विशेष वसुली अधिकारी, कुंभी कासारी सहकारी बँक लि.कुडित्रे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १०७ (१०)(११) अन्वये जा.क्र /२२५/वि.व.अ/स्थावर जप्ती/सन २०२६/२०२७ दि.०३/०८/२०२६ ने स्थावर मालमत्ता जप्ती आदेश सादर केला आहे.सदर आदेशानुसार श्री विक्रम वसंतराव रसाळ यांचे नावे नोंद असलेले जमिनीचे ७/१२ पत्रकी इतर हक्कात सदरची स्थावर मिळकत तबदील,बोजा,बक्षिस,हस्तांतरण करणेस मनाई असा शेरा दाखल करणेकरिता नोंद केली असे.
श्री विक्रम वसंतराव रसाळ यांचे हिस्सेपुर्ती विशेष वसुली अधिकारी यांचे जप्ती आदेशाने बोजा,बक्षीस,हस्तांतर करणेस मनाई