Ferfar #3045 · परखंदळे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
श्री.विभावरी बबन पाटील यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 18,2,301,325 चे ७/१२ सदरी वैभव बबन पाटील अपाक आई विभावरी करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.