Ferfar #1921 · आकुर्डे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 488
- Talathi
- पांडूरंग नारायण धोत्रे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक लिमिटेड शाखा मल्हारपेठ कोल्हापूर.
गहाणखत लिहुन देणार : वसंत भागोजी पोवार रा. आकुर्डे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8136-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 488 क्षेत्र 1.1950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत भागोजी पोवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.