सातबारा Watch

← सुळे

Ferfar #1567 · सुळे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
457
Talathi
प्रकाशकुमार कृष्णाजी मिठारी
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : रासाई विकास सेवा सोसायटी सुळे लिहून घेणार : कुशाप्पा परसू कांबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 457 तपशिल : दिनांक 03/12/2021 रोजी रासाई विकास सेवा सोसायटी सुळे चा पांडुरंग आबा कांबळे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1340 सर्व्हे क्रमांक : 457 तपशिल : दिनांक 24/03/2026 रोजी श्री.रासाई विकास सेवा संस्था मर्या सुळे चा कुशाप्पा परसू कांबळे यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज. - 1547 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि 30/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.