सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #26975 · पारगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
484
Talathi
शैलेश दत्तात्रय कुईगडे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : विनयरावजी कोरे वि.का.सह (वि.का.स.)सेवा संस्था मर्या पारगांव लिहून घेणार : नागेंद्र दिनकर डोईजड गट नंबर/ सर्वे नंबर 484 वरील विनयरावजी कोरे वि.का.सह (वि.का.स.)सेवा संस्था मर्या पारगांव यांचेकडून दिनांक 29/12/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 619750 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.