Ferfar #26976 · पारगांव
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीबाबत मौजे पारगांव येथील ता.हातकणंगले येथील गट नं ९८७/अ,९६५,९६० मधील खातेदार दिगंबर संपतराव पाटील, दिलीप पांडुरंग पाटील,शिवराज संपतराव पाटील,जयराज दिनकर पाटील,वर्षा संपतराव पाटील,सरस्वती वसंत पाटील,नयन किशोर पाटील,रेखा दिनकर पाटील,सरिता विवेक पाटील हे असून यापैकी वर्षा संपतराव पाटील,सरस्वती वसंत पाटील,नयन किशोर पाटील,रेखा दिनकर पाटील,सरिता विवेक पाटील यांनी रजिस्टर दस्त नं ३३१४/२०२६ दिनांक ०१/०६/२०२६ ने विनामोबदला हक्कसोडपत्र करून दिलेने हक्कसोडपत्र करून यांची नांवे नोंद केली असे.