सातबारा Watch

← पारगांव

Ferfar #26979 · पारगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
1064/अ/1
Talathi
शैलेश दत्तात्रय कुईगडे
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- शामू रामा पांढरबळे मयत वारस आक्काताई वसंत महापुरे ,आशा भास्कर थोरात ,उषा अशोक जगताप ,दयाताई शिवाजी चांदणे ,धोंडीराम शामराव पांढरबळे ,नकुशा सदाशिव चांदणे ,सुमन केरबा धोंगडे - - -रा. पारगांव(खाता क्रमांक11532) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1064/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शंकर तायाप्पा गायकवाड मयत वारस गणेश शंकर गायकवाड ,रुक्मिणी शंकर गायकवाड ,शंकुतला किरण सोनवणे ,सुरेखा महावीर इंगळे रा.पारगांव (खाता क्रमांक :-12134)गट/सर्व्हे क्रमांक 1064/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2215 दिनांक 21/08/1990 प्रमाणे रक्कम रुपये 4500 घेऊन खरेदी दिली.तसेच मा.तहसिलदारसो हातकणंगले यांचेकडील क्र.हक्कनोंद/कावि/1506/2026 दिनांक 18/09/2026 चे पत्र व मंजूर वारस फेरफार क्रमांक 18797 पाहून 7/12 पत्रकी नोंद केली असे.