सातबारा Watch

← किणी

Ferfar #9597 · किणी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
888/1
Talathi
वैभव अशोक कोळी
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.किणी ता हातकणंगले तर्फे अमोल जंबू धनवडे - कर्ज देणार गहाणखत लिहुन देणार : कबीर बाळू महाबरी रा. किणी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6587-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 888/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कबीर बाळू महाबरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुरज कबीर महाबरी - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 4575) , समीर कबीर महाबरी - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 4575) , असिफ कबीर महाबरी - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 4575) ,