सातबारा Watch

← भादोले

Ferfar #19070 · भादोले

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
2810
Talathi
किरण भगवान पाटील
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- धैर्यशील मोहनराव माने रा. भादोले(खाता क्रमांक12399) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2810, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2446 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :मन्सुर शहाबुद्दीन संनदे , (खाता क्रमांक :-14952)गट/सर्व्हे क्रमांक 2810 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1298 दिनांक 13/03/2002 प्रमाणे रक्कम रुपये 26000 घेऊन खरेदी दिली. व उपविभागीय अधिकारी इचलकरजी याचे कडील क्र तुकडे बंदी तुकडेजोड /कावी /833/2026 दिनांक 10/09/2026 चे पत्र व वर्दी अर्ज आल्याने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.