Ferfar #19076 · भादोले
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जवाहर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.रुकडी,ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : अशोक बाळासो पाटील रा. भादोले यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6902-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1015, 1053, 1755, 1757, 1767, 1772, 1774 क्षेत्र 0.0675 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक बाळासो पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कांचन अशोक पाटील - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 11908) ,
उमेश अशोक पाटील - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 11908) ,
रमेश अशोक पाटील - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 11908) ,