सातबारा Watch

← कसबा वडगांव

Ferfar #28828 · कसबा वडगांव

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
अश्विनी शिवाजी खराडे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री.शिवाजीराजे व्यापारी नागरी सहकारी पत संस्था मर्यादित .पेठ वडगाव तर्फे चेअरमन गहाणखत लिहुन देणार : भारती अंकुश माने रा. कसबा वडगांव यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6518-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती अंकुश माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अंकुश रामदास माने -सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,