सातबारा Watch

← अंबप

Ferfar #14124 · अंबप

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
उमेश लक्ष्मण माळी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड लिहून घेणार : सुनिल निवृत्ती गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 133 तपशिल : प्रमाणे आनंद बहुद्देशीय शिक्षण सं.नवे चावरे तर्फे अध्यक्ष व सेक्रेटरी यानी युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड यांच्या कडुन रक्कम रुपये 8246000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13821 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक 8594/2025 दिनांक 10/12/2025 ची प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.