सातबारा Watch

← अंबप

Ferfar #14128 · अंबप

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1125
Talathi
उमेश लक्ष्मण माळी
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अंबप वाहनधारक नागरी सह पतसंस्था मर्या.अंबप ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर तर्फे लिपीक आशुतोष भाऊसाहेब उंडे - कर्ज देणार गहाणखत लिहुन देणार : उत्तम शामु माळी रा. अंबप यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6757-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1125 क्षेत्र 0.2075 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम शामु माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सर्वेदू उत्तम माळी - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1051) , वैशाली उत्तम माळी - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1051) , हर्शल उत्तम माळी - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1051) ,