सातबारा Watch

← अंबप

Ferfar #14129 · अंबप

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
254/अ, 254/ब, 421
Talathi
उमेश लक्ष्मण माळी
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : पूर्वीचे वारणा विकास आताचे श्री दा.ता.पा.विकास सेवा संस्था मर्या.अंबप लिहून घेणार : शशिकांत रावसो पाटील,शरद रावसो पाटील,अरुण रावसो पाटील धनंजय रावसो पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 254/अ तपशिल : अरुण पाटील डिक्ले.बोजा वारण वि.का.स. (विकास) संस्था अंबप र रु 45,000/- - 8037 धनंजय पाटील डिक्ले.बोजा वारण वि.का.स. (विकास) संस्था अंबप र रु 45,000/- - 8037 शशिकांत पाटील डिक्ले.बोजा वारण वि.का.स. (विकास) संस्था अंबप र रु 45,000/- - 8037 सर्व्हे क्रमांक : 254/ब तपशिल : अरुण पाटील डिक्ले.बोजा वारण वि.का.स. (विकास) संस्था अंबप र रु 45,000/- - 8037 धनंजय पाटील डिक्ले.बोजा वारण वि.का.स. (विकास) संस्था अंबप र रु 45,000/- - 8037 शशिकांत पाटील बाबत - डिक्ले.बोजा वारणा वि.का.स.संस्था यांचा र रु 45,000/- - 8037 सर्व्हे क्रमांक : 421 तपशिल : डी बोजा र रु 45,000/- वारणा विकास सेवा संस्था अंबप यांचा अरुण बाबत - 8037 डी बोजा र रु 45,000/- वारणा विकास सेवा संस्था अंबप यांचा शशिकांत बाबत - 8037 डी बोजा र रु 45,000/- वारणा विकास सेवा संस्था अंबप यांचा धनंजय बाबत - 8038 डी बोजा र रु 45,000/- वारणा विकास सेवा संस्था अंबप यांचा शरद बाबत - 8038 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 8/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.