Ferfar #14131 · अंबप
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : पूर्वीचे वारणा विकास आताचे दा.ता.पा.विकास सेवा संस्था मर्या.अंबप
लिहुन घेणार : धनंजय रावसो पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 421 वर फेरफार क्रमांक 8038 ने घेतलेला बोजा डी बोजा र रु 45,000/- वारणा विकास सेवा संस्था अंबप यांचा धनंजय बाबत डी बोजा र रु 45,000/- वारणा विकास सेवा संस्था अंबप यांचा शरद बाबत
सर्व्हे क्रमांक 254/अ वर फेरफार क्रमांक 8056 ने घेतलेला बोजा शरद पाटील डिक्ले.बोजा वारण वि.का.स. (विकास) संस्था अंबप र रु 45,000/-
सर्व्हे क्रमांक 254/ब वर फेरफार क्रमांक 8056 ने घेतलेला बोजा शरद पाटील डिक्ले.बोजा वारण वि.का.स. (विकास) संस्था अंबप र रु 45,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.