Ferfar #14132 · अंबप
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 625
- Talathi
- उमेश लक्ष्मण माळी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि.पुणे शाखा कोल्हापूर तर्फे अधिकृत अधिकारी चंद्रकांत बाळू माने - लिहून घेणार
गहाणखत लिहुन देणार : अजय पदमाकर सप्रे ,पदमाकर विनायक सप्रे रा. अंबप यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6896-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 625 क्षेत्र 58.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय पदमाकर सप्रे ,पदमाकर विनायक सप्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सप्रे प्रिसीजन टेक्नोलॉंजिस पार्टनरशिप फर्म तर्फे अथॉराईज्ड पार्टनर अजय पद्माकर सप्रे - कर्जदार - लिहून देणार (खाता क्रमांक :- 3232) ,