सातबारा Watch

← अंबप

Ferfar #14135 · अंबप

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
679
Talathi
उमेश लक्ष्मण माळी
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सोमनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.पेठ वडगांव,ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : शरद दत्तू कांबळे ,शोभा वामन न्यायनिर्गुने रा. अंबप यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6967-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 679 क्षेत्र 0.3650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद दत्तू कांबळे ,शोभा वामन न्यायनिर्गुने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.