सातबारा Watch

← लाटवडे

Ferfar #9224 · लाटवडे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
1339/1
Talathi
नागेश हनमलू तोंदरोड
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026 लिहून देणार : श्री वारणा सहकारी बँक लि लिहून घेणार : ताजुद्दीन आदम मुल्ला,व आयुब आदम मुल्ला यांनी सर्व्हे क्रमांक : 1339/1 तपशिल : ताजुद्दीन आदम मुल्ला व आयुष आदम मुल्ला बाबत बोजा र.रु.७०००००/- वारणा सहकारी बँक वारणानगर - 6113 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला प्रत्यंतर दस्त 5082 दिनांक 29/07/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.