सातबारा Watch

← लाटवडे

Ferfar #9226 · लाटवडे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1330, 231/ब, 304, 311, 312, 314, 498
Talathi
नागेश हनमलू तोंदरोड
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 खातेदार संभाजी बाबासो पाटील वारस कर्जदार श्रीकांत संभाजी पाटील यांचे बाबत जय हनुमान विकास सेवा संस्था लाटवडे यांचे कडील व जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था कोल्हापूर यांचे कडील जा.क्र.. कक्ष-५/वसुली/काक-१५६/जिमसबँको/८६६/२०२४ व दिनांक 04/07/2025 रोजीचा विशेष वसुली अधिकारी यांचे कडील जप्ती आदेश हुकूमनामा दिले वरून रक्कम रुपये 77157/- इतक्या रकमे साठी जप्ती आदेश नोंद