Ferfar #9229 · लाटवडे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार भरत भीमराव पाटील यांचे बाबत जय हनुमान विकास सेवा संस्था लाटवडे यांचे कडील व जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था कोल्हापूर यांचे कडील जा.क्र.. कक्ष-५/वसुली/काक-१५६/जिमसबँको/८६६/२०२४ दिनांक ३१/०५/२०२४ व दिनांक ०४/०७/२०२५ रोजीचा विशेष वसुली अधिकारी यांचे कडील जप्ती आदेश हुकूमनामा दिले वरून रक्कम रुपये ७९९४०२/- इतक्या रकमे साठी जप्ती आदेश नोंद