सातबारा Watch

← लाटवडे

Ferfar #9230 · लाटवडे

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1095, 133, 1448, 1450/अ, 328, 333, 341, 737
Talathi
नागेश हनमलू तोंदरोड
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार विश्वनाथ बाजीराव पाटील यांचे बाबत जय हनुमान विकास सेवा संस्था लाटवडे यांचे कडील व जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था कोल्हापूर यांचे कडील जा.क्र.. कक्ष-५/वसुली/काक-१५६/जिमसबँको/८६६/२०२४ दिनांक ३१/०५/२०२४ व दिनांक ०४/०७/२०२५ रोजीचा विशेष वसुली अधिकारी यांचे कडील जप्ती आदेश हुकूमनामा दिले वरून रक्कम रुपये ६९०८१/- इतक्या रकमे साठी जप्ती आदेश नोंद