Ferfar #9232 · लाटवडे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1105/ब
- Talathi
- नागेश हनमलू तोंदरोड
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार संजय राजराम पाटील यांचे बाबत जय हनुमान विकास सेवा संस्था लाटवडे यांचे कडील व जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था कोल्हापूर यांचे कडील जा.क्र.. कक्ष-५/वसुली/काक-१५६/जिमसबँको/८६६/२०२४ दिनांक ३१/०५/२०२४ व दिनांक ०४/०७/२०२५ रोजीचा विशेष वसुली अधिकारी यांचे कडील जप्ती आदेश हुकूमनामा दिले वरून रक्कम रुपये ४८८५५/- इतक्या रकमे साठी जप्ती आदेश नोंद