Ferfar #9237 · लाटवडे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1064
- Talathi
- नागेश हनमलू तोंदरोड
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पार्श्वनाथ को. ऑ. बँक लि. कोल्हापूर शाखा पेठ वडगांव
गहाणखत लिहुन देणार : मंगल उत्तम पाटील (कटी) रा. लाटवडे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6734-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1064 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल उत्तम पाटील (कटी) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
नेताजी उत्तम पाटील - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 8673) ,
उत्तराभिमुख हार्डवेअर ॲण्ड किराणा स्टोअर्स तर्फे प्रो.प्रा. तानाजी उत्तम पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 8673) ,
शहाजी उत्तम पाटील - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 8673) ,