सातबारा Watch

← खोची

Ferfar #8565 · खोची

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
182, 196, 211, 468
Talathi
आझादबी बाबासाहेब मोमीन
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : खोची विकास सेवा संस्था मर्या खोची, खोची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर लिहुन देणार : विजय दत्तात्रय पाटील रा. खोची यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 182,196,211,468 क्षेत्र 2.9800 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.