सातबारा Watch

← खोची

Ferfar #8567 · खोची

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1107, 74, 82
Talathi
आझादबी बाबासाहेब मोमीन
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : श्री.वारणा सहकारी बँक ली.शाखा पेठ वडगाव लिहून घेणार : रमेश यशवंत गुरव यांनी सर्व्हे क्रमांक : 1107 तपशिल : उतार गहाण श्री वारणा सह.बॅक र.रु.70,000/- - 3622 सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : तारण गहाण खत श्री वारणा सह बूंक लि - 3622 शा खोची कर्ज र रू 70,000/- यशवंत बाबत - 3622 सर्व्हे क्रमांक : 82 तपशिल : यशवंत बाबत तारण गहाण खत श्री वारणा सह बँक लि शा खोची र रु ७०,००० बोजा नोंद - 3622 यशवंत बाबत तारण गहाण खत श्री वारणासह बँक लि शा खोची र रू 70,000/- - 3622 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.